Skip to main content

भावकी: भाग १

भावकी: भाग १

पश्चिम महाराष्ट्रातील ते एक सधन गाव होते. द्राक्ष, गाजर अश्या व्यापारी पिकांची लागवड होत असल्याने गावात पैशाची चणचण नव्हती. जिथे पैसा तिथे वाईट गोष्टीही आल्याच. हे गावही त्याला अपवाद नव्हते. गावात दारू, जुगार असे गैरप्रकार वाढीस लागलेले. यातून त्यातील बरेच जण अनैतिक मार्गावर होते.

याच गावात पाच - सहा घरांची छोटीशी भावकी होती. गावात ह्यांची जशी घरं लागून होतीत तश्या ह्यांच्या शेतजमिनी लागून होत्या. यातील एक घर होते सखारामतात्याचे. सखारामाला एकूण चार मुले. कधी एके काळी दहा एकर जमिनीचा मालक असलेला तात्या आज अडीच एकरच जमीन हाताशी धरून होता. कारणही तशीच होती. ७० च्या दुष्काळात बऱ्याच जणांनी जमिनी कवडीमोल दरात विकल्या. त्यात ह्यानेहि आपल्या जमिनीवर पाणी सोडले. चार मुलात अडीच एकर जमीन असल्याने घरात नेहमी धुस्पुस चालु असायची.

गावातल्या लोकांच्या नादी लागून तात्याची तीनही मुले दारूचे व्यसन लागलेली. तीन नंबरचा मुलगाच काय ते ह्यातून सुटला होता. त्याला पैलवानकीचा नाद होता. (आता तात्याच्या इतर कुटुंबाचा उहापोह इथे न करता कथेतील नायिकेकडे आपण आपला मोर्चा वळवू.) तात्याचा दोन नंबरचा मुलगा ' राजा.' नावाप्रमाणेच वागत असलेला राजा आईचा अत्यंत लाडका. तो रिक्षा चालक होता. त्याला दारूचे मात्र भयंकर व्यसन. ह्याच कारणाने त्याच्या लग्नाची चिंता सर्वांना लागून राहिलेली. परंतु एक स्थळ आले चालून. शेजारच्याच गावातील. शिरपानानाची मधली लेक ' अनिता.' कधी शाळेचं तोंड न बघितलेली अनिता चार - चौघित उठून दिसणारी होती. भरदार छातीची, भरल्या अंगाची ती दिसायला विशेष नसली तरी लोकांना आकर्षित करत होती. शिरपा नानाला तीन मुलीच. त्यातील थोरल्या मुलीच लग्न झालेलं. अशिक्षित, ऐन तारुण्यात आलेली आपली लेक नानाने जास्तिचा विचार न करता त्यात्याच्या लेकाच्या गळ्यात मारली. नाही म्हणायला राजा सातवी शिकला होता. दिसायला ही ठिकठाक. त्यामुळे लग्नात जास्तीची अडचण आली नाही. यथावकाश लग्न पार पडले.

नव्याचे नऊ दिवस पार पडले. आणि राजाचे दारूचे व्यसन वाढू लागले. त्यात भरीस भर की काय राजाने रिक्षा चालवायची सोडून दिली. कुटुंबात एकत्रित शेती होत असल्याने सुरुवातीला पैशाची चणचण भासत नव्हती. पण हात खर्चाला का असेना पैसे बाळगून असावे, ह्या विचाराने अनितानेच गावात रोजंदारीवर कामावर जायचे ठरवले. ह्याच सुमारास तिला मुलगा झाला. पण तिकडे शिरपा नानाला मुलगा नसल्याने तो तिकडे दत्तक गेला. गावात द्राक्षबागा, गाजराचे मळे असल्याने रोजगाराची कमी नव्हती. तिथे कामावर जाण्यासाठी बायकांचे ग्रुप असत. त्यातील एक महिला त्या ग्रुपची ' लीडर ' असे. पगारासंबंधी सर्व व्यवहार शेतमालक त्या महिलेशी करत. अनिता अश्याच एका ग्रुप मध्ये सहभागी झाली. 

ग्रुप लीडर चे नाव होते ' शेवंता. ' ऐन चाळीशीत असलेली शेवंता गावातील चर्चेचा विषय झालेली. गावातील सर्व गडगंज असलेल्या शेतमालकांची ती मर्जी राखून होती. बऱ्याच जणांना खुश करत तिने सर्वांना आपल्या मुठीत धरले होते. दिवस जात होते. अनिता देखील कामावर जात होती. सुरुवातीला शेतीची कामे शिकत असलेली अनिता आता कामात तरबेज झालेली. तरुण असल्याने तिचे हातही भरभर चालत. त्या बायकांच्यात राहिल्याने तिला त्यांच्या काही सवयी लागल्या. तिच्या बोलण्या - चालण्यात ही बदल झाला. ती त्यांच्यात एकरूप झाली होती.

द्राक्ष बागेची छाटणीची कामे सुरू होती. तीन एकर बाग असलेल्या विलास माळ्याच्या मळ्यात शेवंताचा ग्रुप कामाला होता. हा विलास माळी नावाप्रमाणेच विलासी माणूस. दहा एकर जमिनीत तीन एकर द्राक्ष बाग लावली होती त्याने. बावजाद्याची गडगंज संपत्ती असलेल्या विलासला बायकांचा विलक्षण नाद होता. शेवंताला तर त्याने बऱ्याच वेळा भोगली होती. ग्रुप मध्ये असलेल्या बायकांवर त्याची नजर असे. विलास शेवंताकरवी त्या बायकांना गळ घालत असे. परिस्थितीपुढे हतबल असलेल्या बाया विलासच्या खाली जात असत. विलास पण त्यांची चांगली सरबराई करत असे.

एके दिवशी काम संपल्यावर सर्व बायका परतीच्या वाटेवर लागल्या. अंधार पडला असल्याने साऱ्या जणी भराभर तिथून काढता पाय घेत होत्या. अनिताचा पाय दुखू लागत असल्याने ती हळूहळू चालत आली. अचानक तिला शेवंताची आठवण झाली. ती अजुनही मागेच थांबली असल्याने अनिता तिची वाट पाहत बसली. अन्य बायकांना शेवंता मागे का थांबली आहे, हे माहीत असल्याने त्यांनी त्याकडे काना डोळा करत आपापल्या घराचा रस्ता धरला. पण ह्याची काही एक खबर नसलेली अनिता शेवंताला बोलावण्यासाठी शेडच्या दिशेने जाऊ लागली. शेडच्या जवळ येताच तिला आतून कडी लावल्याचे जाणवले. दरवाज्यावर थाप मारणार तोच तिला आतून शेवंता कन्हत असल्याचा आवाज आला. अनिताच्या पायाखालची जमीनच सरकली. धडधडत्या अंतःकरणाने तिने दरवाज्याच्या फटीतून आतले दृश्य पाहिले. विलास शेवंताला खाली झोपवून तिच्यावर स्वार झाला होता.

क्रमशः

Comments

Popular posts from this blog

मादक गारवा : भाग १

कित्येकदा परिस्थीतीमुळे मनूष्य मनात नसूनही अशी एखादी चूक करून बसतो की आयुष्यभर त्याला पश्चाताप करावा लागतो. क्षणिक आकर्षण मोहापायी मनुष्य स्वैराचारी वृत्तीने वागतो खरा पण त्या स्वैराचारी वृत्तीचं भूत अंगावरून उतरल्यानंतर मात्र आत्मग्लानीने पश्चातापाने त्याची मान खाली झुकली जाते पण ते मोहाचे क्षण मात्र टाळता येत नाहीत. किंवा संयमाने ते टाळण्याचे प्रयत्न के ले जात नाहीत. अशीच एक कथा आहे, मोहन आणि नंदा ची. नंदाच्या बाबतीतही तसाच प्रकार घडला होता. मनाच्या धुंद मादाळलेल्या अवस्थेत ती भन्नाटपणे वागली होती खरी पण त्या गोष्टीचा पश्चाताप मात्र तिला नंतर करावा लागला होता. साप निघून गेल्यानंतर उगाचच जमिन धोपटत राहण्याप्रमाणे तिची गत झाली होती. नंदाचे पती फॉरेस्ट ऑफिसर होते. नुकतीच त्यांची चंद्रपुर जिल्ह्यात बदली झाली होती. त्यांना सरकारी बंगेला मिळाला होता. पण एवढ्या मोठ्या बंगल्यात नंदा एकटी रहायला तयार नव्हती, त्यांच्या लग्नाला केवळ दोनच वर्षे झाली   होती मुलबाळ नसल्यामुळे नंदाही पतीबरोबर चंद्रपुरला आली होती. इथेही त्यांना बंगला मिळाला होता. त्याच्या सेवेसाठी बंगल्यात दोन सरकारी नो...

बायको ची भावजय : सुंदर मराठी महिला

बायको ची भावजय : सुंदर मराठी महिला   समीर त्याच्या "डेन"मधे लॅपटॉप उघडुन त्यासमोर बसला होता. त्याने मेल चेक केले व त्याने त्याच्य आवडत्या मराठी चावट कथा ग्रुपचे पेज उघडले. ग्रुपवर नवीन पोस्ट केलेल्या कथा डाउनलोड करत होता. समीर गेली २० वर्षे बोटीवर प्रथम रेडिओ ऑफिसर, नंतर टेक्नॉलॉजी ऑफिसर व गेली दहा वर्षे सॉफ्ट्वेयर इंजीनियर म्हणुन नोकरी करत होता. हल्ली तो कंन्सल्टंट म्हणुन काम करत होता. सहाजीकच इतकी वर्षे बोटीवरच्या नोकरीमुळे लग्न झालेले असुनही एका वेळी सलग ४ महिने बोटीवर सेलिंग करताना त्याला एकटे राहुन ब्रह्मचार्याचे पालन करणे भाग पडले होते. घरी सुट्टीवर आल्यावर नविन लग्न झाले होते तेव्हा त्याच्या बायकोला सेक्समधे बऱ्यापैकी इंटरेस्ट होता. पण लग्न झाल्यावर एका वर्षाच्या आत झालेल्या एकुलत्या एक मुलाच्या बाळंतपणानंतर तिचा सेक्समधला रस हळुहळु पार निघुन गेला. समीर चार महिन्याने घरी आल्यावरही त्याच्या सुट्टीच्या दिवसात बायकोबरोबर सेक्स करायचा चांस त्याला क्वचितच मिळु लागला, इतकी त्याची बायको त्यांच्या मुलात गुरफटुन गेली. समीरचा लंड फारच उठला तर तो शेजारी झोपलेल्या बा...

तृप्ती (भाग: द्वितीय)

  तृप्ती  (भाग: द्वित्तीय आणि अंतिम) या बाजूने जरी तो हॉल वाटत असला तरी तो हॉल नव्हता. तो स्वामींग पूल होता. त्याच्या तिन्ही बाजूंनी पंधरा ते वीस फूट उंच भिंती व भिंतीपलीकडे पुन्हा सुरु नारळ आणि पोफळी! समुद्रकडील बाजू उघडी. आत गेल्यावर डाव्या बाजूला काही छत्र्या व त्याखाली टेबल खुर्च्या आणि बीचवर असतात त्या प्रकारच्या खुर्च्या होत्या. उजव्या बाजूला दोन तीन खोल्या आणि पुढे काही शॉवर होते शॉवरच्या पलीकडे पुन्हा काही खोल्या होत्या. ती आत येईपर्यंत तो कुठेतरी गायब झाला. ती त्याला इकडे तिकडे शोधू लागली पण तो तिला कुठेच दिसेना. शॉवरच्या पलीकडे असणाऱ्या एका खोलीतून तिला पाण्याचा आवाज आला. तिने आवाज न करता हळूच दार ढकललं. ती बहुधा स्त्रियांची शॉवररूम होती. आणि त्यातल्या एका शॉवरखाली तो डोळे मिटून स्तब्ध बसला होता. त्याने फक्त स्विमिंग शॉर्ट घातली होती. त्याच्या सर्वांगावरून पाणी वाहत होते. त्याचे शरीर कपड्यातून जेवढं दिसतं त्यापेक्षा कितीतरीपट आकर्षक होतं. त्याचा प्रत्येक स्नायू जणू कोरून काढला होता. त्याचे खांदे, छाती, पोट, दंड सगळंच अगदी आखीव! त्याच्या पिळदार शरीरावर असणाऱ्या असंख्य...