Skip to main content

Posts

Showing posts from January, 2020

फक्त एकदा (भाग १)

फक्त एकदा (भाग १) लॉकर रुममध्ये चालत आलेल्या त्या मध्यमवयीन पुरुषाकडं मार्कचं लक्ष गेलं. त्यानं आपल्या कंबरेभोवती फक्त एक टॉवेल गुंडाळला होता. थोड्या वेळापूर्वी याच माणसाला त्यानं बघितलं होतं. मार्कच्या शेजारच्या ट्रेडमिलवरच्या एका छानशा बाईशी तो बोलत होता. ते दोघं नक्कीच नवरा-बायको असावेत, कारण जिममधून लवकर निघून जाण्यावरुन ते एकमेकांशी वाद घालत होते. त्या माणसानं आपला टॉवेल सोडला तेव्हा मार्कला त्याच्या लिंगाचं दर्शन झालं. ते छोटंसं लिंग त्याच्या झाटांच्या दाट जंगलातून कसंबसं बाहेर डोकावत होतं. मार्क हसला आणि पुन्हा जिमकडे चालू लागला. एरिननं आपला नवरा कुठं गेलाय ते शोधायचा प्रयत्न केला नाही. तिची नजर ट्रेडमिलवर लावलेल्या टीव्हीच्या छोट्या मॉनिटरवर खिळलेली होती. अजूनही ती चिडलेलीच होती. जिममध्ये येऊन एक ताससुद्धा झाला नव्हता आणि तिच्या नवऱ्याची घरी जायची गडबड सुरु झाली होती. चार महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेल्यापासून सगळ्याच गोष्टी बिघडत चालल्या होत्या. त्यात अजून भर म्हणजे, त्या दोघांचे शारीरिक संबंध अगदीच रटाळ बनले होते. टीव्हीवर दाखवला जाणारा एखादा गोल्फचा सामनादेखील त्यांच्या सेक...

फक्त एकदा (भाग २)

फक्त एकदा (भाग २) एरिननं पर्समधून आपला फोन बाहेर काढून बघितला. तिच्या नवऱ्याकडून एकही मेसेज आलेला नव्हता. त्यानं तिला मार्कसोबत जिममधून बाहेर पडताना बघितलं तर नसेल ना, असं तिला वाटून गेलं. घरी परतताना या विचारानं तिला धडकीच भरली. त्याची कार पार्कींगमध्येच होती. सावकाश घरामध्ये प्रवेश करत तिनं जिमची बॅग नेहमीच्या जागेवर ठेवली आणि पुढं निघाली. पावलांचा आवाज न करता ती किचनमध्ये पोहोचली, तेव्हा तिला बाहेरच्या खोलीतून नेहमीप्रमाणे त्याच्या घोरण्याचा आवाज ऐकू आला. तो सोफ्यावरच झोपला होता. तिथून हळूच जिन्यावर चढत असताना त्यानं अचानक डोळे उघडले. "कुठं उंडारत होतीस एवढा वेळ ?" तिनं काही उत्तर द्यायच्या आतच त्यानं रिमोट हातात घेतला आणि टीव्ही सुरू केला. एकामागून एक चॅनेल्स पार करत, शेवटी एका चॅनेलवर बेसबॉलची मॅच सुरू असलेली दिसली, तेव्हा तो थांबला. "भुकेनं पोटात कावळे कोकलतायत माझ्या…" तिथं उभी राहून विचार करताना एरिनच्या लक्षात आलं की, फक्त त्याला भूक लागल्यामुळंच तिच्या दोन तास उशिरा येण्याचा त्याला राग आला होता. "मी.. मी सँडविच बनवून देते." त्याचं तिच्याकडं अजिबा...