मित्रानो नमस्कार,
मित्रानो
मी आपल्या समोर घेऊन येत आहे एक new सेग्मेंट, ज्याचे नाव आहे "कथा संग्रह"
नावावरूनच तुम्हाला याची कल्पना आली असेल च, की यामध्ये, तुम्हाला विविध
प्रकारच्या कथा वाचायला मिळणार आहेत. यात तुम्हाला प्रेम, रहस्य, सामाजिक,
प्रेरणादायी ई . प्रकारच्या कथा असणार आहेत.
वाचकहो , आमच्या कथा वाचून त्यावर "comment box" मध्ये "comment" नक्की करा..
आम्ही तर आमच्या कथा प्रकाशित करूच,पण याव्यतिरिक्त वाचकांपैकी कुणाला
लिखाणाची आवड असेल, तर त्यांनी नक्कीच आमच्याशी संपर्क साधावा आणि आम्हाला
तुमच्या कथा पाठवाव्या. आम्हाला जर तुमच्या कथा आवडल्या तर आम्ही नक्कीच
त्या आमच्या या ब्लॉग वर प्रकाशित करू.