Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

मादक गारवा : भाग १

कित्येकदा परिस्थीतीमुळे मनूष्य मनात नसूनही अशी एखादी चूक करून बसतो की आयुष्यभर त्याला पश्चाताप करावा लागतो. क्षणिक आकर्षण मोहापायी मनुष्य स्वैराचारी वृत्तीने वागतो खरा पण त्या स्वैराचारी वृत्तीचं भूत अंगावरून उतरल्यानंतर मात्र आत्मग्लानीने पश्चातापाने त्याची मान खाली झुकली जाते पण ते मोहाचे क्षण मात्र टाळता येत नाहीत. किंवा संयमाने ते टाळण्याचे प्रयत्न के ले जात नाहीत. अशीच एक कथा आहे, मोहन आणि नंदा ची. नंदाच्या बाबतीतही तसाच प्रकार घडला होता. मनाच्या धुंद मादाळलेल्या अवस्थेत ती भन्नाटपणे वागली होती खरी पण त्या गोष्टीचा पश्चाताप मात्र तिला नंतर करावा लागला होता. साप निघून गेल्यानंतर उगाचच जमिन धोपटत राहण्याप्रमाणे तिची गत झाली होती. नंदाचे पती फॉरेस्ट ऑफिसर होते. नुकतीच त्यांची चंद्रपुर जिल्ह्यात बदली झाली होती. त्यांना सरकारी बंगेला मिळाला होता. पण एवढ्या मोठ्या बंगल्यात नंदा एकटी रहायला तयार नव्हती, त्यांच्या लग्नाला केवळ दोनच वर्षे झाली   होती मुलबाळ नसल्यामुळे नंदाही पतीबरोबर चंद्रपुरला आली होती. इथेही त्यांना बंगला मिळाला होता. त्याच्या सेवेसाठी बंगल्यात दोन सरकारी नो...