एका लेखकाची सत्यकथा “काय रे, काय करतोयस?” “काही नाही गं, एक कथा लिहितोय.” “काय?? कथा? आणि तू? तू काय लेखक नाहीस कथा लिहायला!” “हं, बर्याच वाचकांनाही असंच वाटतं…” “काय?? वाचकांना? कुठले वाचक?” “अगं, ही एक वेबसाईट आहे, ज्यावर लेखक आपल्या कथा अपलोड करु शकतात. आणि या वेबसाईटवर येऊन कथा वाचणारे वाचक त्यावर प्रतिक्रिया नोंदवतात.” “कसल्या कथांची वेबसाईट आहे ही? आणि तू कसल्या कथा लिहितोस?” “अं… ही प्रणयकथांची वेबसाईट आहे… आणि मी अर्थातच प्रणयकथा लिहून पाठवतो…” “अच्छा, प्रणयकथा… म्हणजे सेक्स स्टोरीज म्हणायचंय तुला?” “नाही गं, नुसत्या सेक्स स्टोरीज नाही. मी स्त्री-पुरुषांचा प्रणय आणि त्याभोवतीच्या भावभावनांबद्दल लिहितो!” “काय??? तू आपल्या प्रणयाबद्दल लिहितोस? तुझं डोकं-बिकं फिरलंय की काय? तू आपल्या सेक्स लाईफबद्दल लोकांना सांगत फिरतोयस??” “आपल्या नाही गं, इतर लोकांच्या प्रणयाबद्दल लिहितो मी…” “इतर लोकांच्या प्रणयाबद्दल तुला कशी काय माहिती रे??” “अगं तसंच नाही काही. माझ्या माहितीतल्या लोकांची नावं आणि त्यांचं दिसणं-वागणं या गोष्टींच्या आधारानं लिहितो मी. पण बराचसा मजकूर काल्पन...
ह्या कथा पूर्णतः काल्पनिक आहेत. वास्तवाशी आढळलेले साधर्म्य हा निव्वळ योगायोग समजावा. ब्लॉगपोस्टमधील फोटोंतील व्यक्तींचा सदर कथांशी तिळमात्र संबंध नाही. ह्या कथा फक्त मनोरंजनासाठी असून कुणालाही किंवा कोणत्याही नात्याला बदनाम करणे हा ह्या कथांचा हेतू नव्हे. कथांतून प्रेरणा घेऊन काहीही करण्याच्या प्रयत्न करू नये. यातून प्रणय कसा करावा हे शिका, प्रणयासाठी जोडीदार कसा निवडावा हे नाही. दर आठवड्याला एक नवीन कथा वाचण्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा!!!